संस्काराची बीजे लहानपणीच पेरली जातात म्हणून मुलांसाठी चांगल्या सवयी मराठी मध्ये
संस्काराची बीजे हि लहानपणीच पेरली जातात. एक आदर्श व्यक्ती म्हणून त्याची पायमल्ली अगदी लहान वयापासून सुरुवात झालेली असते. या आदर्श व्यक्ती घडतात कारण त्यांचा चांगल्या सवयीमुळे आणि त्यांचा संस्कारामुळेच !! आम्ही या अँप द्वारे जीवनात आवश्यक असलेल्या चांगल्या सवयी लहान मुल्लांना समजेल असे सादर केलं आहे. या अँप मध्ये शाळेतील चांगल्या सवयी, सार्वजनिक ठिकाणच्या चांगल्या सवयी, स्व: ग्राही चांगल्या सवयी, मैदानी खेळ चांगल्या सवयी समजावून देण्याचा प्रयन्त केला आहे. जेणेकरून लहान मुलांवर निश्चितच चांगला प्रभाव पडेल. हे अँप तुम्ही ऑफलाईन वापरू शकता आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. धन्यवाद !!
- जेवण करताना च्या चांगल्या सवयी
- स्वतः ची कामे स्वतः करा
- शाळेतील चांगल्या सवयी
- मैदानी खेळ खेळताना चांगल्या सवयी
- आपले शहर ठेवण्यासाठी चांगल्या सवयी
- चांगले आदर्श ठेवण्यासाटी चांगल्या सवयी
- निरोगी राहण्यासाठी चांगल्या सवयी
असे महत्वाचे विषय आहे