মহারাষ্ট্রের আইন প্রয়োগকারীর মধ্যে মহারাষ্ট্রের সব আইন ম্যারাডোনা
महाराष्ट्रातील सर्व कायदे या अँप्लिकेशन मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे.
हे अँप सर्वसामान्यांच्या सेवेसाठी बनवले आहे, तज्ञ वकिलांच्या मार्गदशना नुसार बनवले आहे. तरी आपणास काही नवीन कायदे अँप मध्ये सामील करावयाचे असल्यास आपण margaloo.apps@gmail.com या इमेलवर मेल करावा हि विनंती.
मराठी कायदे अँप मध्ये खालील कायदे समाविष्ठ आहे
१) जमिनी विषय कायदे
२) हौसिंग सोसायटी कायदे
३) दस्त नोंदणी
४) महसूल विभाग
५) दाखले व परवाने
६) प्रॉपर्टी खरेदी विक्री
७) अतिक्रमण
८) माहिती व तंत्रज्ञान कायदे
९) कामगार कायदा
१०) GST कायदा
११) RTO कायदे
१२) माहितीचा अधिकार
१३) विवाह कायदा
१४) सर्व कलमे
१५) भ्र्रष्टाचार अधिनियम कायदे
१६) निवडणूक अयोग्य कायदे
१७)वेतन अयोग्य कायदे
१८) महिलांचे कायदे
१९) इतर कायदे
या अँपसाठी विशेष सहकार्य करणाऱ्या सर्व वकिलांचे आभारी आहोत.