Use APKPure App
Get Indian Geography in Marathi old version APK for Android
Indian Geographie In Marathi l संपूर्ण भारतीय भूगोल मराठी मध्ये
"Indian Geography In Marathi" या अँप मध्ये भारताच्या भूगोलाविषयीची संपूर्ण माहिती मराठीत दिली गेली आहे. भारताचे हवामान,राज्ये,प्रमुख शहरे,नद्या,पर्वतरांगा,लोहमार्ग अशा आणखी बऱ्याच माहितीचा समावेश अगदी व्यवस्थित रित्या केला गेला आहे. सूर्यमालेची माहिती चित्रांबरोबर दाखवली गेली आहे. विद्यार्थ्यांना आणि भूगोल प्रेमींना हे अँप अभ्यासासाठी अतिशय उपयोगी आहे.
तुम्ही तुमच्या आवडत्या विषयाची माहिती Favorite Option मध्ये सेव्ह करू शकता आणि नंतर त्या वरून सरळ त्या पेज वर जाऊ शकता तसेच हि माहिती तुम्ही तुमच्या Friends बरोबर share हि करू शकता.
समाविष्ट असलेले मुद्दे:-
१) सामान्य परिचय
२) भारताचा भूगोल (भौगोलिक)
३) भारतातील नद्या
४) भारतातील राज्ये
५) भारतातील प्रमुख शहरे
६) भारतातील रस्ते
७) भारतातील लोहमार्ग
८) भारतातील शेती
९) भारतातील मृदा
१०) भारतातील हवामान
११) सूर्यमाला
१२) भारतातील पर्वतरांगा
१३) भारतातील पर्वतशिखरे
Last updated on Aug 9, 2018
Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!
Von hochgeladen
Noah Philippe
Erforderliche Android-Version
Android 4.0.3+
Kategorie
Bericht
Indian Geography in Marathi
1.0 by App Store Factory
Aug 9, 2018