Usar la aplicación APKPure
Obtener Gym Guide in Marathi versión histórica en Android
जिम आणि योगा ची संपूर्ण माहिती मराठी मध्ये.
Gym Tips in Marathi या अँप्लिकेशन मध्ये जिम आणि योगा ची संपूर्ण माहिती मराठी मध्ये दिली गेली आहे. या अँलिकेशन मध्ये जिम मधील सर्व व्यायाम प्रकारांची माहिती दिली गेली आहे.व्यायाम कधी करावा, कसा करावा , ते करताना घ्यायची काळजी हे सर्व घटक या अँप्लिकेशन मध्ये समाविष्ट केले आहेत.
तसेच शाकाहारी आहार आणि मांसाहारी आहार ची माहिती हि या अँप्लिकेशन मध्ये दिली गेली आहे.
लठ्ठपणा कमी करायचे उपाय या अँलिकेशन मध्ये समाविष्ट केले आहेत.
या अँप्लिकेशन मध्ये जिम सोबत च योगाची हि माहिती समाविष्ट केली आहे.योगा मध्ये योगा करण्याचे फायदे, सूर्यनमस्कार, प्राणायाम,आणि आसने यांचा समावेश केला आहे.
Last updated on 29/05/2018
- Fixed Minor Bug
Presentado por
Togik Togik
Requisitos
Android 4.0+
Categoría
Reportar
Gym Guide in Marathi
1.3 by App Store Factory
29/05/2018