We use cookies and other technologies on this website to enhance your user experience.
By clicking any link on this page you are giving your consent to our Privacy Policy and Cookies Policy.

Acerca del Khandeshi Bhili Bible

Nuevo Testamento en idioma Khandeshi Bhili

खांदेशी भिली भाषेत पवित्र शास्त्राचा दुसरा भाग, म्हणजे नवा कराराचा हा पहिला अनुवाद आहे. खांदेशी भिली भाषेत नवा कराराचा संदेश अचूकपणे, स्पष्टपणे व नैसर्गिकरित्या अर्थबोध होईल यावर अनुवादकारांनी योग्य काळजी घेतली आहे.

खांदेशी भिली जी पुर्वापार एक अलिखित भाषा आहे, काहीशा फरकाने बोलली जाणारी बोलीभाषा आहे. हा अनुवाद अशा प्रकारे केला गेला आहे, जेणे करून सर्व खांदेशी भिली भाषिकांना हा अनुवाद समजण्याजोगे व स्वीकार्य होईल.

आम्ही देवाचे कळकळीने आभार मानतो कि हे महान कार्य करण्यास त्याने आम्हाला योग्यता पुरविली. आम्ही त्या सर्व लोकांचे ही मनापासुन आभार मानतो, जे आमच्या सोबत प्रार्थनेत तत्पर राहिले, ज्यानी आम्हास उत्तेजन दिले व हे थोर कार्य करण्यात सहकार्य ही केले.आम्ही त्या सर्व खांदेशी भिली भाषिकांचे ऋणी आहोत ज्यांनी आमच्यासोबत काम केले व सहकार्य ही केले.

आम्ही विषेश आभार मानतो फ्रेन्डस मिशनरी प्रेयर बँड चे आणि इतर संघटनेचे त्या सर्व मिशनर्‍यांचे व सुवार्तिकांचे जे खांदेशी भिल बांधवांमध्ये देवाची सेवा करीत आहेत व ह्या कार्यामध्ये मदतीचे हात पूढे करीत आहेत.

आम्ही कृतज्ञता व्यक्‍त करतो फ्रेन्डस मिशनरी प्रेयर बँड संघटनेचे, ज्या द्वारे आम्ही देवाची सेवा करतो. आणि कृतज्ञता व्यक्‍त करतो SEED कंपनी, बायबल सोसायटी ऑफ इंडिया (BSI), विकलिफ इंडिया आणि NLCI संघटनांचे जे ह्या कामात आमच्याशी भागीदार असून वेगवेगळ्या पद्धतीने हे काम पूढे नेण्यास मदत केलेली आहे.

खांदेशी भिल बांधवांशी संवाद साधण्यास प्रभू हा अनुवाद उपयोगी करो व त्यांना आशिर्वादित करो.

आभार प्रदर्शनासह

खांदेशी भिली बायबल अनुवाद संघ

फ्रेन्डस मिशनरी प्रेयर बँड

पिंपळनेर, महाराष्ट्र

डिसेंबर २०१८

Features:

► Verse of the Day & Daily Reminder

► Verse on Image (Bible Verse Wallpaper Generator)

► Deep links in shared verses

► Embedded Jesus Films (Gospel of Luke).

► Additional Menu items

► New user interface with Navigation drawer menu.

► No additional font installation required.

► Search using predictive Devanagiri keyboard.

► Adjustable font size and easy to use interface.

► Night Mode for reading during night time (Good for your eyes)

► Swipe functionality for chapter navigation.

► Share Bible verses using social media sites, E-mail, IM clients and SMS.

Compatibility: The app should run well on devices with Android versions 4.1 and higher.

Text Copyright: © Friends Missionary Prayer Band

Khandeshi Bhili - Jesus Film: Published by FMPB, Campus Crusade and Jesus Film Project ®

Novedades de Última Versión 1.0

Last updated on 22/11/2020

Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!

Traductorio...

Información Adicional de Aplicación

Última Versión

Solicitar Khandeshi Bhili Bible Actualización 1.0

Requisitos

4.1 and up

Available on

Conseguir Khandeshi Bhili Bible desde Google Play

Mostrar más

Khandeshi Bhili Bible Capturas de pantalla

Suscríbete a APKPure
Sé el primero en obtener acceso al lanzamiento anticipado, noticias y guías de los mejores juegos y aplicaciones de Android.
No, gracias
Suscribirme
¡Suscrito con éxito!
Ahora estás suscrito a APKPure.
Suscríbete a APKPure
Sé el primero en obtener acceso al lanzamiento anticipado, noticias y guías de los mejores juegos y aplicaciones de Android.
No, gracias
Suscribirme
¡Éxito!
Ya estás suscrito a nuestro boletín electrónico.