महाराष्ट्रातील कीर्तन आणि काव्य प्रेमींसाठी अँप
महाराष्ट्रातील संतांच्या काव्यरचना या अनमोल आहेत, त्यांनी मांडलेले कीर्तन यातून मिळणार बोध हा दैनंदिन जीवनासाठी खूप उपयुक्त आहे . म्हणूनच आम्ही महाराष्ट्रातील कीर्तन आणि काव्य प्रेमींसाठी हे अँप तयार केले आहे .
या अँप मध्ये आम्ही भरपूर काव्य ,कीर्तन आणि भजन दिले आहेत जे नक्कीच तुम्हाला वाचायला आवडेल. या अँप मध्ये खाली दिलेले सर्व काव्य व भजन आणि भरपूर श्रेण्यांचा समावेश केला आहे .
• हरिपाठ
• भजन
• अभंग
• आरती संग्रह
• काकडा आरती
• संत काव्य
• अभंग संग्रह
• श्री समर्थ
• नाट्य संगीत
• तुकाराम गाथा
• नित्यपाठ
• श्री सद्गुरू उपासना
• संत साहित्य
• गजानन विजय
• गीत महाभारत
• स्तोत्र आणि पोथी संग्रह
• रामचरितमानस
• महाराष्ट्रातील संत परंपरा
मराठी काव्य कीर्तन अँप निवडल्या बद्दल धन्यवाद, अँप बद्दल चे आपली मते शेअर करा आणि आम्हाला रेट करा .. !! Apps Store Factory टीमकडून खूप धन्यवाद