Use APKPure App
Get Aarti Sangrah - (मराठी आरती संग्रह) old version APK for Android
Aarti Sangrah - (경비원 आरती संग्रह)
Aarati Sangrah (मराठी आरती संग्रह) - आता पूर्णपणे ऑफलाईन मोड मध्ये, म्हणजे आता हे ऍप वापरण्यासाठी इंटरनेट ची गरज लागणार नाही. इंटरनेट शिवाय देखील हे ऍप आता वापरू शकता.
Aarati Sangrah (मराठी आरती संग्रह) - एक उपयुक्त असे मराठी अँप ज्यामध्ये मराठी आरत्यांचा संग्रह आहे.
अत्यंत उपयुक्त असे हे अँप ज्याच्या माध्यमातून हिंदू संस्कृती ची माहिती मिळते तसेच लहानांवर संस्कार घडविणारे हे अँप फ्री असून सर्वानी अवश्य डाउनलोड करावे .
श्री गणपतीची आरती
गजानना श्री गणराया
श्री दुर्गा देवीची आरती
श्री शंकराची आरती
श्री महालक्ष्मीची आरती
श्री दत्ताची आरती
विठोबाची आरती
श्री रामाची आरती
श्री कृष्णाची आरती
आरती श्री जगदीशजी
घालीन लोटांगण
मंत्र पुष्पांजली
श्री गणपती स्तोत्र
Last updated on Aug 28, 2018
Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!
Aarti Sangrah - (मराठी आरती संग्रह)
1.2 by VAA Developer
Aug 28, 2018