แอปजिल्हापरिषदपरीक्षांसाठीचाचे
हे App तुम्हाला जिल्हा परिषदच्या खालील परीक्षांच्या तयारीसाठी मदत करेल.
• लिपिक टंकलेखक पदभरती
तलाठी पदासाठी लेखी परीक्षा
कनिष्ठ सहाय्यक भरती
ग्रामसेवक भरती
पुरवठा निरीक्षक भरती
रिचर पदभरती परीक्षा
वरिष्ठ सहाय्यक भरती परीक्षा
शिपाई भरती
वाहनचालक भरती
आरोग्य सेवक / सेविका भरती परीक्षा
• समाविष्ट विषय :
1) मराठी
2) सामान्यज्ञान
3) English
4) गणित
5) बुद्धिमत्ता
6) भूगोल
7) इतिहास
8) विज्ञान
9) भूगोल
10) राज्यशास्त्र
11) अर्थशास्त्र
12) तंत्रज्ञान
13) जिल्हा परिषद
परिक्षेच्या तयारीसाठी आपणास Best of Luck.