การติดตั้งไดรฟ์ข้อมูล
MSRTC MahaST Bharti Exam (परिवहन महामंडळ भरती)
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती करिता उपयुक्त अप्प
एसटी महामंडळात 6949 जागा भरती होणार आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एसटी) 6949 चालक-वाहकांची (Driver Conductor) भरती केली जाणार आहे.
विषय सूची :
1. सामान्यज्ञान प्रश्न
2. विज्ञान व तंत्रज्ञान प्रश्न
3. इतिहास प्रश्न
4. भुगोल प्रश्न
5. Fast Track प्रश्न
6. महत्वाचे प्रश्न सराव
7. नागरिकशास्र प्रश्न
8. भारतीय संविधान प्रश्न
9. राज्यशास्र प्रश्न
10. मराठी व्याकरण
11. बुद्धिमत्ता चाचणी
12. अंकगणित सराव
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ स्पर्धापरीक्षा तयारी करिता सर्वाना शुभेच्छा.