Use APKPure App
Get Yugatma Pariwar old version APK for Android
युगात्मा शरद जोशींवर श्रद्धा आणि विचारावर निष्ठा असणाऱ्यांचा युगात्मा परिवार
"पिढ्यानपिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न" असे ब्रिदवाक्य असलेले युगात्मा परिवार हे संकेतस्थळ तुमच्यासाठीच म्हणजे युगात्मा शरद जोशींवर श्रद्धा आणि विचारावर निष्ठा असणारांसाठीच आहे.
येथे आपण मनमोकळेपणाने शेती विषयावर व्यक्त होऊ शकता. तुम्ही तुमच्या मनातल्या भावना स्पष्टपणे चितारू शकता.
शेतीविषयाला अनुसरून गद्य-पद्य लेखन करू शकता.
इतरांच्या लेखनावर प्रतिसाद नोंदवू शकता.
अगदी चारपाच ओळीचा मुद्दा किंवा मनोगत सुद्धा व्यक्त करू शकता.
शेतकरी म्हणून जीवन जगताना आलेले अनुभव कथन करू शकता. आजवरच्या वेगवेगळ्या आंदोलनाविषयीची माहिती लिहू शकता. आंदोलनाचे तुमच्याकडे काही फोटो असल्यास ते प्रकाशित करू शकता.
Last updated on May 25, 2018
The Yugatma Pariwar is unique Group of networking farmers
اپ لوڈ کردہ
Smoopy Mateus
Android درکار ہے
Android 4.0+
کٹیگری
رپورٹ کریں
Yugatma Pariwar
1.1.1.0 by Gangadhar Mute
May 25, 2018